nagpur police

सट्ट्यानं केला कुटुंबाचा घात, पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून आत्महत्या

नागपूरातील मदन अग्रवाल आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे

 

Jan 19, 2022, 10:58 PM IST

मदन अग्रवाल आत्महत्या प्रकरणात नवीन आणि धक्कादायक माहिती समोर

Madan Agarwal family suicide case : मदन अग्रवाल यांनी केलेली कुटुंबाची हत्या आणि नंतर स्वतःची केलेल्या आत्महत्या प्रकरणात एक नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Jan 19, 2022, 07:15 AM IST

नागपूर पोलीस भरतीत डमी उमेदवार, आता पोलीस कर्मचारीच रडारावर

 Nagpur City Police Recruitment : पोलीस भरतीत नवीन माहिती पुढे आली आहे. उमेदवार ऐवजी डमी उमेदवारांनकडून परीक्षा देऊन भरती प्रक्रियेत घोळ घातल्याप्रकरणी अजून 8 ते 10 उमेदवार  पोलिसांच्या रडारवर आहे.

Jan 11, 2022, 11:19 AM IST

या दहशतवाद्याने केली होती संघ मुख्यालयाची रेकी

- नागपूर पोलीस घेणार लवकरच ताबा

 

Jan 10, 2022, 09:30 PM IST

संत्र्याच्या मजुरीची किंमत भररस्त्यात मोजावी लागली...

जीव गमावून मोजावी लागली त्यांना संत्र्याच्या मजुरीची किंमत 

Jan 2, 2022, 08:54 PM IST

दारूची नशा चढली...गाडी रिव्हर्स करताना 3 मित्रांना चिरडलं, पाहा अपघाताचा भीषण व्हिडीओ

दारूच्या नशेत घेतला टर्न...तीन मित्रांच्या जीवावर बेतला...पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

Dec 19, 2021, 04:53 PM IST

तरुणीची बलात्काराची खोटी तक्रार, पोलिसांनी 1000 सीसीटीव्ही चेक केले आणि ही माहिती आली पुढे...

Nagpur Crime​ News : एक धक्कादायक बातमी. एका 19 वर्षीय तरुणीने बलात्काराचा बनाव रचला आणि पोलीस तपासात धक्कादायक माहिती.

Dec 14, 2021, 10:24 AM IST

खबरदार! रात्री 'या' वेळेनंतर फटाके फोडाल तर? थेट तुरुंगात जाल

दिवाळीत पोलिसांनी फटाके फोडण्यासाठी वेळ ठरवून दिली आहे, ही वेळ बंधनकारक असणार आहे

Nov 3, 2021, 02:25 PM IST

Nagpur | कुख्यात गुंड गमछु उर्फ महेश लांबटला संपवलं

हत्येचा थरारक व्हीडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV) कैद झाला आहे. 

Sep 15, 2021, 11:05 PM IST

सलूनच्या नावाखाली देहव्यापार, नागपुरात SEX रॅकेटचा पर्दाफाश

अल्पवयीन मुलीसह 2 महिलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश

Aug 23, 2021, 05:04 PM IST

गुन्ह्याची माहिती देणाऱ्यालाच पोलिसांकडून मारहाण! अपमान जिव्हारी लागल्याने जीव संपवला

गेल्या महिन्याभरात घडलेल्या दोन घटनांनी नागपूर पोलिसांच्या कार्यशैलीवर रोष व्यक्त होत आहे

Aug 3, 2021, 06:38 PM IST

'सासूला म्हणाला, बघाना ही मरत पण नाही', नागपूर हत्याकांडाची ऑडिओ क्लीप

नागपुरामधल्या पाच जणांच्या हत्याकांडाचा उलगडा

Jun 24, 2021, 06:47 PM IST

धक्कादायक, पोलिसांवर अवैध दारु विक्रेते, समर्थकांचा हल्ला

अवैध दारु विक्रेते (Illegal liquor dealers) आणि त्यांच्या समर्थकांनी पोलिसांवरच (Police) हल्ला केला.  

May 4, 2021, 11:59 AM IST