nagpur fan club

...म्हणून तिने संपूर्ण थेअटरच बुक केलं! नागपूरमधील शाहरुखच्या 'जबरा फॅन'चा प्रताप

Shah Rukh Khan fan club : बॉलिवूडच्या किंग खानचे लाखो चाहते आहेत. त्यात आता एका चाहतीनं चक्क जवान पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर बूक केलं आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 3, 2023, 12:16 PM IST