नागपुरात लग्नाच्या ड्रेसमध्येच जोडप्याने केली आत्महत्या! स्टेटसला व्हिडिओ ठेवून कुटुंबियांना दिला शेवटचा मेसेज
Nagpur Crime News: लग्नाच्या ड्रेसमध्येच जोडप्याने आत्महत्या केली आहे. नागपुरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येमागे धक्कादायक कारण समोर आले आहे.
Jan 7, 2025, 05:22 PM ISTनव वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर हादरलं ! इंजिनीयर तरुणाने आई वडिलांसह केले भयानक कृत्य
नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका इंजिनीयर तरुणाने आई वडिलांची हत्या केली आहे. हत्येमागे धक्कादायक कारण उघडकीस आले आहे.
Jan 1, 2025, 08:52 PM ISTVIDEO| नागपुरात दरोडेखोरांची वॉकीटॉकी गँग
Nagpur Crime Walkie-talkie gang of robbers know modus operandi of robbery
Dec 13, 2024, 09:35 PM ISTनागपुरात दरोडेखोरांची वॉकीटॉकी गँग, 'अशी' ठरायची दरोड्याची मोडस ऑपरेंडी
Nagpur Crime: गुन्हेगार पोलिसांना गुंगारा देण्यासाठी नव नवे फंडे वापरतात. असाच एक वेगळा फंडा वापरणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळाला नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसांनी गजाआड केलंय.
Dec 13, 2024, 07:40 PM ISTनागपूर हादरलं! घरात घुसून 8 वर्षाच्या मुलीसोबत नको तो प्रकार, लाजीरवाणी घटना
Nagpur Crime: नागपूरातील पारडी परीसरात एका 8 वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला.
Sep 17, 2024, 08:16 AM IST'त्या' एका मागणीमुळे तो चिडला; 24 वर्षीय तरुणीच्या 57 वर्षाच्या प्रियकराने तिच्यासह असं कृत्य केले की पोलिसही हादरले
नागपूरमध्ये 24 वर्षीय तरुणीसह तिच्या 57 वर्षाच्या प्रियकराने धक्कादायक कृत्य केले आहे. तिचा फोन बंद असल्याने हे सर्व प्रकरण उघडकीस आले.
Sep 11, 2024, 06:25 PM IST‘माझ्यासोबत राहायला ये, तुझं भविष्य उज्ज्वल करेन!’ 53 वर्षांच्या पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा
Nagpur Crime News: नागपुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. 22 वर्षींच्या तरुणीसोबत पोलीस निरीक्षकानेच छेड काढल्याचे समोर आले आहे.
May 20, 2024, 01:14 PM ISTप्रेयसीने ब्रेकअप केल्यानं प्रियकरानं पेटवलं दुकान; नागपुरातील घटना
Nagpur Man Torch Shop For Girlfriend Stopped Talking
May 8, 2024, 04:20 PM ISTपतीकडून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, मग स्वत:ला लावून घेतला गळफास
Nagpur Crime: पत्नी आणि स्वतःच्या अडीच वर्षाच्या मुलाची हत्या केल्यानंतर स्वतः पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
Apr 14, 2024, 08:11 AM ISTकर्ज फेडण्यासाठी जोडप्याने तरुणीचे अपहरण केले, पण एका चुकीमुळं प्लान फसला अन्...
Nagpur News: नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. कर्ज फेडण्यासाठी एका जोडप्याने तरुणीचे अपहरण करत खंडणी मागितली. मात्र त्याचा हा प्लान त्यांच्यावरच उलटला
Mar 24, 2024, 08:31 AM IST
नागपुरात खळबळ! एकाच घरात पती-पत्नीसह मुलाचा मृतदेह आढळला
Nagpur News: नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात शांतीनगर तुमान गावात घरात तीन मृतदेह आढळले आहेत. पती-पत्नी आणि मुलाचा मृतदेह आढळला आहे.
Mar 14, 2024, 04:02 PM ISTशेगावहून परतणाऱ्या ट्रॅव्हलर गाडीवर बोलेरोतून गोळीबार; राष्ट्रीय महामार्गावर चित्रपटाला शोभेल असा थरार
Amravati Firing: गोळीबारमध्ये चालकासह एकजण जखमी असून जखमीवर तिवसा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत
Mar 11, 2024, 02:33 PM IST'तुमच्या मुलानं बलात्कार केलाय', सायबर भामट्यांचा नवा फंडा; पालकांनो आत्ताच सावध व्हा!
Cyber Fraud Extortion in Nagpur : अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना टार्गेट करून फसवणूक करत पैसे उकळण्याचा धंदा आता सायबर भामट्यांनी सुरु केलाय.
Feb 21, 2024, 09:53 PM ISTएका गुंडाला सोडून 'ती' दुसऱ्याच गुंडासोबत राहायला लागली, प्रेम प्रकरणातून नागपुरात दोन खून
Nagpur Crime News: नागपूरातून एक खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. दोन घटनांमध्ये प्रेमप्रकरणातून दोघांची हत्या करण्यात आली आहे.
Feb 15, 2024, 03:01 PM ISTVIDEO | दोन वर्षात चोरल्या 111 बाईक; नागपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Nagpur Bike Theft Arrested After Two Yrs Of 111 Bike Theft And Sold
Feb 8, 2024, 03:10 PM IST