naga chaitanya and sobhita dhulipala

'तू लढ...'; EX- पती नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या लग्नाच्याच दिवशी समांथाची पोस्ट

Samantha's Cryptic Post After Naga Chaitanya and Sobhita Dhulipala's Wedding : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या लग्नानंतर पोस्ट शेअर करत समांथा म्हणाली... 

Dec 5, 2024, 01:08 PM IST

PHOTO : नागा चैतन्य-शोभिताचं अखेर विवाहबंधनात! वधू वराचे पहिले फोटो समोर

Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Wedding : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला आज विवाहबंधनात अडकले. हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये पारंपारिक पद्धतीने त्यांचा विवाह झाला. 

Dec 4, 2024, 09:40 PM IST

नागार्जुनच्या सूनेचा पायगुण; लक्ष्मीच्या रुपात दारी आली 25000000 ची वस्तू

दक्षिण भारतीय अभिनेता नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. नागा चैतन्य अभिनेत्री शोभिता धुलीपालाशी लग्न करतोय. नागार्जुन आपल्या मुलाला आणि सुनेला त्यांच्या लग्नात एक अनमोल भेट देणार आहे. या भेटीबाबत सुनेचा पायगुण असल्याचं म्हटल जात आहे. 

Nov 30, 2024, 03:59 PM IST

घटस्फोटानंतर Naga Chaitanya 'या' अभिनेत्रीसोबत परदेश सफारीवर; फोटोंमुळे चर्चांना उधाण

समंथा रुथ प्रभूसोबत घटस्फोट झाल्यानंतर नागा चैतन्यच्या आयुष्याच प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री; परदेशातील तिच्यासोबत खास फोटो समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
 

 

Nov 26, 2022, 10:56 AM IST