naamkaran ceremony

Naamkaran: मुलाचे नाव ठेवताना विसरुनही या चुका करु नका, नाहीतर...

 Baby Naamkaran Ceremony:जन्मापासून मृत्यूपर्यंत कोणत्याही मनुष्यासाठी 16 संस्कार केले गेले आहेत. असे मानले जाते की व्यक्तीने आपल्या आयुष्यात हे 16 संस्कार पूर्ण केले पाहिजेत. मुलाच्या जन्माने घरात आनंदाचे वातावरण असते. 

Sep 3, 2022, 11:17 AM IST