myopia prevention

मोबाईलच्या अति वापरामुळे मुलांना होतोय हा गंभीर आजार, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या

Myopia In Children: मुलांना मायोपियासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. ही डोळ्यांची एक गंभीर समस्या आहे. जी दृष्टीवर परिणाम करते. मायोपिया कसा टाळावा आणि सुरुवातीच्या दिवसात त्याची लक्षणे कोणती दिसतात? याबद्दल जाणून घेऊया. 

Dec 31, 2023, 04:12 PM IST