mute friends

फेसबुकने आणले 'स्नुझ' चं ऑप्शन

सॅन फ्रान्सिस्को - फेसबुकने 'स्नुझ' हा नवा ऑप्शन त्यांच्या ग्राहकांसाठी खुला केला आहे.  या पर्यायामुळे सुमारे दोन बिलियम ग्राहकांना नको असलेल्या पेज, मित्रांकडील नोटिफिकेशन्स बंद करता येणार आहेत. 

Dec 16, 2017, 11:33 PM IST