Video | महिला मशिदीत नमाज अदा करू शकतात - मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड
Women offer namaz sitting separately in the mosque said the Muslim Personal Law Board
Feb 10, 2023, 06:10 PM ISTहुंडा मागणाऱ्यांचं लग्न न लावण्याचा मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचा निर्णय
जबरदस्ती किंवा हुंडा घेणाऱ्यांचा विवाह न लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय
Mar 10, 2021, 08:03 PM ISTराम मंदिर : तोडग्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड राजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2017, 03:22 PM ISTराम मंदिरबाबत तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड राजी
अयोध्येमधील राम मंदिराविषयी वादाचे निराकारण होण्याचे संकेत मिळाले आहेत. वादावर तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने संमती दर्शविली आहे.
Mar 22, 2017, 02:08 PM ISTसमान नागरी कायद्याला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 08:42 PM ISTदेश कायद्याने चालतो, ज्याला मान्य नाही त्यांनी पाकिस्तानात जा - साक्षी महाराज
तीन तलाकवर आता वादाला सुरुवात झाली आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने प्रेस कॉन्फ्रेंस करत जाहीर केलं की, ते तीन तलाक आणि यूनिफॉर्म सिविल कोडच्या मुद्द्यावर सरकारचा विरोध करणार आहेत. तर भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी देखील देश हा कायद्याने चालेल फतव्याने नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Oct 13, 2016, 06:06 PM ISTसमान नागरी कायद्याला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध
देशात समान नागरी कायदा लागू करण्यास मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं स्पष्ट विरोध केला आहे.
Oct 13, 2016, 04:23 PM ISTयोगाचा इस्लामला धोका : मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड
हिंदू संस्कृतीचा इस्लामला धोका आहे, हे लक्षात घेऊन इमामांनी आता आंदोलन करण्यासाठी तयार राहा. शुक्रवारी नमाजासाठी मशिदीत येणाऱ्या लोकांना आंदोलनासाठी सज्ज केले पाहिजे, असे धक्कादायक पत्र मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने लिहिलेय.
Jun 23, 2015, 10:57 PM IST