music industry

Live Concert मध्येच अरिजीत सिंगनं कापली नखं, Video पाहताच भडकले चाहते; 'हा काय प्रकार?'

Arijit Singh : गायक अरिजीत सिंग लाईव्ह कॉन्सर्टकरिता दुबईला गेला होता. यावेळी त्याने केलेला एक प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते देखील भडकले आहेत. 

May 9, 2024, 11:17 AM IST

Viral Video : 'हां हंसी बन गए...' गाणं गात शेहनाज गिल झाली भावूक, नेटकरी म्हणाले...

आज शहनाजने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत 6 लाख 47 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 

Oct 14, 2022, 09:22 PM IST

... अन्यथा इथे पण आत्महत्या होईल; सोनू निगमचा आरोप

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर चर्चांना उधाण 

Jun 19, 2020, 02:40 PM IST