musafira

प्रेम आणि मैत्रीतील सुंदर सफर घडवणाऱ्या ‘मुसाफिरा’चा ट्रेलर प्रदर्शित

गेले अनेक दिवस पूजा सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेले अनेक दिवस तिच्या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. लवकरच पूजा सावंतचा मुसाफिरा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  मैत्रीची नवीन परिभाषा सांगणारा हा चित्रपट  २ फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Jan 19, 2024, 12:00 PM IST

पुष्कर जोग-पुजा सावंतचा आगामी सिनेमा 'मुसाफिरा'; पोस्टर प्रदर्शित

'मुसाफिरा'मध्ये पुष्कर जोग हॅप्पी आणि हॅपेनिंग 'निशांत'ची भूमिका साकारणार असून पूजा सावंत सुपरस्टार 'मेघा'च्या भूमिकेत दिसणार आहे. स्वभावाने भोळा असणाऱ्या 'अमेय'च्या भूमिकेत पुष्कराज चिरपुटकर आहे. तर दिशा परदेशी ग्रुपला जोडून ठेवणारी प्रचंड एनर्जेटिक आणि तितकीच क्युट असलेली 'मिथिला' साकारणार असून ग्रुपमधील नाजूक प्रकरण आणि प्रचंड हळव्या 'क्रेया'च्या भूमिकेत स्मृती सिन्हा आहे

Jan 10, 2024, 01:47 PM IST