Maharashtra Rain: उद्या राज्यात कशी असेल पावसाची स्थिती? आजच जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
Maharashtra Weather: सकाळपासून मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर पाहायला मिळाला. आता उद्या काय होणार? याची चिंता नागरिकांना आहे.
Sep 25, 2024, 09:14 PM ISTWeather Forecast: मुंबईकर उकाड्याने त्रस्त! 'या' दिवशी मान्सून होणार दाखल; हवामान खात्याची माहिती
Weather Forecast: दुसरीकडे IMD च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 ते 4 दिवसांनी थोडा फरक पडण्याचा शक्यता आहे. परंतु सध्या मान्सून नियोजित वेळेत येण्याची अपेक्षा आहे.
May 26, 2024, 06:50 AM ISTWeather Updates : उन्हाच्या झळा वाढणार, अवकाळी तरीही पाठ नाही सोडणार; कसं असेल आजचं हवामान?
Maharashtra Weather Today updates : राज्याच्या काही भागांमधून थंडीनं काढता पाय घेतला असला तरीही काही भागांमध्ये मात्र हवामानाचा नेमका थांगपत्ताच लागत नाहीये.
Feb 19, 2024, 06:45 AM ISTWeather Update : वीकेंड तोंडावर असतानाच हवामान विभागाकडून गंभीर इशारा; आधी पाहा आणि मगच सुट्टीचे बेत आखा
Maharashtra Weather Update : राज्यातून थंडीनं एक्झिट घेतली असून, आता उष्ण पर्वाची सुरुवात होत आहे. त्यामुळं आतापासूनच राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उकाडा जाणवू लागला आहे.
Feb 15, 2024, 06:58 AM IST
Weather Updates : राज्याच्या 'या' भागात तापमान चाळीशीपार; 'या' भागांवर पावसाचं सावट
Maharashtra weather updates : राज्यातून थंडीनं काढता पाय घेतला असून, आता बहुतांश भागांमध्ये उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
Feb 13, 2024, 07:37 AM IST
सरला हिवाळा आला उन्हाळा; राज्याच्या 'या' भागात मात्र डोकावतोय पावसाळा
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमधून आता थंडीनं काढता पाय घेतला असून, ही थंडी दूर सरून आता राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागल्याचं पाहायला मिळत आहे.
Feb 12, 2024, 08:05 AM IST
Mumbai Weather: मुंबईत पुढचे 2 दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता, पाहा हवामान खात्याचा अंदाज
Mumbai Weather: हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबईत पावसाची शक्यता कमी आहे. मात्र तरीही राज्याच्या काही भागांमध्ये पावसाबाबत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Feb 10, 2024, 07:34 AM ISTराज्यावर पावसाच्या ढगांचं सावट; देशात दर तासाला बदलणार हवामान
Maharashtra Weather Updates : राज्यातून आता थंडी काही अंशी कमी होत असतानाच उन्हाचा तडाखा आतापासूनच जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
Feb 8, 2024, 06:58 AM IST
Weather Updates : राज्यात थंडीचा नव्हे, उन्हाचा तडाखा; 'इथं' अवकाळीचा इशारा
Weather Updates : महाराष्ट्रात पडलेल्या कडाक्याच्या थंडीनं आता आवरतं घेण्यास सुरुवात केली असून, आता तिची जागा उन्हाच्या तडाख्यानं घेण्यास सुरुवात केली आहे.
Feb 7, 2024, 06:36 AM IST
कुठे बर्फवृष्टी, तर कुठे पाऊस; तरीही थंडी गायब, तुमच्या शहरातील आजचं हवामान कसं असेल?
Maharashtra Weather News : उत्तर भारतातील राज्यांमध्ये बर्फाची चादर पसरली आहे. तर कुठे पाऊसही पडतोय. तरीहीदेखील थंडीचा पत्ता नाही. अशात हवामान विभागाने इशारा दिला आहे.
Feb 6, 2024, 07:21 AM ISTउत्तरेकडील राज्यांवर बर्फाची चादर; महाबळेश्वर, माथेरानसह मुंबईतील हवामानार कोणते परिणाम?
Maharashtra Weather News: फेब्रुवारी महिन्यामध्ये देशभरात थंडीचा कडाका वाढणार असल्याला इशारा हवामान विभागानं दिला होता. हाच इशारा आता प्रत्यक्षात अनुभवता येत आहे.
Feb 5, 2024, 06:58 AM IST
Weather Updates : महाराष्ट्रासह 'या' राज्यात पावसाचा अंदाज, पाहा राज्यात कुठे काय हवामानाची स्थिती
Weather Updates : देशभरात गारठा दिवसेंदिवस वाढ असताना काही राज्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविली आहे.
Feb 4, 2024, 07:39 AM ISTWeather Updates : देशभरात थंडीमुळं 'मौसम मस्ताना'; पाहा राज्यात कुठं वाढणार गारठा
Weather Updates : तापमानात होणारे चढ- उतार पाहता देशभरात सध्या विविध राज्यांमध्ये हवामानाची विविध रुपं पाहायला मिळत आहेत.
Feb 2, 2024, 07:40 AM IST
महाराष्ट्रातील तापमानात चढ- उतार; दिल्लीत पाऊस, काश्मीरमध्ये बर्फवृष्टी... हवामानाचं काय चाललंय काय?
Weather Updates : राज्यासह देशातील हवामानात सध्या मोठे बदल होत असून, हे बदल अनेकांनाच हैराण करणारे आहेत. कारण, ऐन थंडीच्या दिवसांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
Feb 1, 2024, 09:47 AM IST
Weather Updates : उत्तरेकडील हिमवृष्टीमुळं महाराष्ट्रात गारठा; 'हा' भाग वगळता उर्वरित राज्यात थंडीचा कडाका
Weather Updates : महाराष्ट्रात थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढू लागला असून, आता ही थंडी दिवसागणिक आणखी वाढताना दिसणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
Jan 31, 2024, 07:21 AM IST