mumbai vs hyderabad

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची बॅट तळपली, Ranji Trophy त ठोकली डबल सेंच्यूरी

Ajinkya Rahane Double Century: मुंबईच्या (Mumbai Team) टीमचा कर्धणार असलेल्या अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) हैदराबादविरूद्ध (Mumbai vs Hyderabad) डबल सेंच्यूरी मारली आहे. अजिंक्यने 261 बॉलमध्य़े 204 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 26 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत. 

Dec 21, 2022, 01:46 PM IST

Suryakumar Yadav : Ranji Trophy मध्येही 'सूर्या' तळपला; 15 फोर आणि 1 सिक्स...पुन्हा दिसलं सूर्यकुमारचं वादळी रूप

रणजी ट्रॉफीच्या सामन्यात देखील सूर्यकुमार यादवने त्याच्या तुफान फलंदाजीचा नजराणा दाखवला. जवळपास 3 वर्षांनंतर सुर्यकुमारने रेड बॉल क्रिकेटमध्ये कमबॅक केलं, आणि धडाकेबाद फलंदाजी सर्वाचं मन जिंकलं.

Dec 20, 2022, 04:37 PM IST
T20 Dhamaka Mumbai VS Hyderabad With Prasanna Sant 3 November 2020 PT4M48S

टी-२० धमाका | हैदराबाद पुढे मुंबईचं तगडं आव्हान

T20 Dhamaka Mumbai VS Hyderabad With Prasanna Sant 3 November 2020

Nov 3, 2020, 10:10 PM IST

IPL 2019: सुपर ओव्हरमध्ये मुंबईची हैदराबादवर मात! 'रोहित'सेना प्ले ऑफमध्ये

सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यात मुंबईने हैदराबादचा पराभव केला आहे. 

May 3, 2019, 12:23 AM IST

IPL 2019 : क्विंटन डिकॉकचा संघर्ष, मुंबईचं हैदराबादपुढे १६३ रनचं आव्हान

क्विंटन डिकॉकच्या संघर्षमय खेळीनंतर मुंबईने हैदराबादपुढे १६३ रनचं आव्हान ठेवलं आहे.

May 2, 2019, 10:00 PM IST

IPL 2019: हैदराबादविरुद्ध मुंबईचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

 हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकला आहे.

May 2, 2019, 07:44 PM IST

IPL 2019: वॉर्नरशिवाय हैदराबाद मैदानात, मुंबईला प्ले ऑफ गाठण्याचं आव्हान

आयपीएलमध्ये आज मुंबईचा सामना हैदराबादशी होणार आहे.

May 2, 2019, 05:20 PM IST