Mumbai rains : मुंबईत सकाळी जोरदार पाऊस
Mumbai Rains : राज्यात चांगला पाऊस पडत असून अनेक जिल्ह्यात पूरस्थिती आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगरात सकाळी जोरदार पाऊस (Mumbai Rains) झाला.
Sep 29, 2021, 09:06 AM ISTराज्याच्या 'या' भागांत पुढील 24 तासांत मुसळधार; पाहा कुठं सावधगिरीचा इशारा
सूर्यनारायणाचं दर्शन काही वेळासाठी झाल्यानंतर लगेचच काळ्या ढगांची चादर
Sep 20, 2021, 09:21 AM ISTVideo | Mumbai | Khar | खार सबवेमध्ये पाणी साचलं ; मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याचा ग्राउंड रिपोर्ट
Mumbai Khar Ground Report Of Water Logging From Continous Heavy Rainfall
Aug 31, 2021, 03:40 PM ISTकांदिवलीत पार्किंगमधील 400 गाड्या पाण्याखाली तर बीडीडीत धबधबा... : VIDEO
अनेक सखल भागात पाणी साचलं
Jul 19, 2021, 03:26 PM ISTमुंबईत मुसळधार पावसाचा इशारा, पावसाने सखल भागात पाणी तर लोकल सेवा विस्कळीत
Mumbai Rains : महाराष्ट्राच्या राजधानीत रविवारी पावसाचा तडाखा दिल्यानंतर भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुंबईमध्ये (Mumbai) मेघगर्जनेसह गडगडाटीसह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.
Jul 19, 2021, 10:40 AM ISTमुंबईत पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
काहीवेळापूर्वी मुंबईत समुद्राच्या भरतीला सुरुवात झाली आहे.
Jul 5, 2020, 12:59 PM ISTजोरदार पावसामुळे संध्याकाळी मुंबईकरांची दैना
काही काळ विश्रांतीनंतर आज पावसानं पुन्हा जोर धरला. दोन दिवसांपूर्वीच मुसळधार पावसानं मुंबईकरांचं
Sep 7, 2019, 10:49 PM IST#MumbaiRains : नवाब मलिकांच्या घरातही साचलं पाणी
शिवसेनेला टोला देत मलिक म्हणाले....
Jul 2, 2019, 09:03 AM ISTमुंबई । शहर उपनगरात जोरदार पाऊस, धरण क्षेत्रात चांगला पाऊस
पहिल्याच पावसात पूर्व उपनगरात सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळालं. चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडवर पोलीस स्थानकाच्या बाजूला रस्त्यावर पाणीच पाणी दिसतयं. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. तर मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालाय. पश्चिम आणि मध्य रेल्वे पंधरा ते वीस मिनिटे उशिरा धावत आहे. ठाणे रेल्वे स्थानकात पाणी भरायला सुरूवात झालीय.
Jun 28, 2019, 02:55 PM ISTमुंबई । अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दमदार पाऊस
मुंबईत अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दमदार पाऊस झाला. पहिल्या पावसात पालिकेच्या कामाची पोलखोल झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. त्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत होता.
Jun 28, 2019, 02:35 PM ISTमुंबईत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस; चाकरमन्यांची तारांबळ
सोसाट्याचा वारा आणि विजेचा कडकडाटसह पावसाने हजेरी लावली.
Sep 27, 2018, 07:40 PM ISTपावसात भिजून ऑफिसमध्ये पोहचल्यानंतर या '5' गोष्ट तात्काळ कराच !
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे.
Jul 10, 2018, 05:26 PM ISTगरोदर स्त्रीयांसाठी खास मॉन्सून हेल्थ केअर टीप्स
पावसाळा सुरू झाला की निसर्गामध्ये एक नवं चैतन्य निर्माण होतं.
Jul 9, 2018, 03:49 PM ISTजेट एअरवेजचा प्रवाशांना मोठा दिलासा, फ्लाईट बदलण्याची मुभा
मुंबईत सतत होणार्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Jul 9, 2018, 03:00 PM IST