mumbai rain updates

IMD Alert Mumbai And Suburbs With Moderate To Light Rainfall PT53S

मुंबई आणि उपनगरात मध्यम, मुसळधार पावसाची शक्यता

IMD Alert Mumbai And Suburbs With Moderate To Light Rainfall

Jun 21, 2024, 10:15 AM IST

पावसासंदर्भात मोठी अपडेट; पिकनिकचा प्लान करणाऱ्यांचा मूड ऑफ करणारी बातमी

मागील काही दिवस राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता मात्र, पाऊस विश्रांती घेणार आहे. 

Jul 29, 2023, 08:44 PM IST

Maharashtra IMD Alert : पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर, शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतकरी चिंतेत

Maharashtra Heavy Rain IMD Alert Today: मुंबईसह राज्यात तुफान पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, नागपूर तर मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचल्यानंतर नागरिकांची तारांबळ उडाली आहे. 

Jul 28, 2023, 06:58 AM IST

मुंब्रा देवी डोंगराजवळ भूस्खलन; 500 नागरिकांचे तातडीने स्थलांतर

मुसळधार पावसाने मुंब्र्यात भूस्खलन झालं. 4 घराचं प्रचंड नुकसान झालंय. तर सुमारे 400 ते 500 जणांचं तातडीनं स्थलांतर करण्यात आलं आहे. 

Jul 27, 2023, 09:50 PM IST

Mumbai Rain Update: मुंबईला दिलेल्या Red Alert चा कालावधी वाढवला; जाणून घ्या सविस्तर तपशील

Mumbai Rains Red Alert Time Extended: मुंबईसहीत उपनगरांमधील शाळांना आज रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सुट्टी देण्यात आली आहे. आज सकाळपासूनच मुंबईत पावसाने जोर धरलेला असतानाच रेड अलर्टचा कालावधी वाढवण्यात आला आहे.

Jul 27, 2023, 01:03 PM IST

रस्ते बुडाले, लोकल ठप्प; मुसळधार पावसामुळे मुंबईत भयानक स्थिती

मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना प्रचंड हाल झाले. रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली.   

Jul 19, 2023, 07:40 PM IST

बदलापुर येथील कोंडेश्वर धबधब्याचे रौद्र रूप; धडकी भरवणारा पाण्याचा प्रवाह, मंदिरही बुडाले

मुसळधार पावसामुळे बदलापुर येथील कोंडेश्वरच्या धबधब्याचे रौद्र रूप धारण केले आहे. 

Jul 19, 2023, 06:41 PM IST

मुंबईत नाल्यात वाहून गेलं 4 महिन्यांचं बाळ; लोकल थांबली असताना हातातून निसटलं

ठाकुर्ली आणि कल्याणदरम्यान चार महिन्यांचं बाळ वाहून गेले आहे. लोकल खोळंबल्यानं गाडीतून उतरुन चालत असताना काकाच्या हातून सटकलं बाळ. बाळाचा शोध सुरू.  

Jul 19, 2023, 05:13 PM IST

Mumbai Rain Photo : मुंबईत मुसळधार पाऊस, पुढील 4 दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Mumbai Witness heavy rain  : मुंबईत बुधवारी मुसळधार पाऊस झाला. अंधेरी, बोरिवली, गोरेगाव, दादर यासह शहरातील विविध भागात पाणी साचल्याचे दिसून आहे. आयएमडीने मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पाणी कपातीचे संकट टळण्याची शक्यता आहे.

Jun 29, 2023, 02:14 PM IST

पुढचे 5 दिवस 'या' जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून अलर्ट

तुमच्या जिल्ह्यातील पुढच्या 5 दिवसात पावासाचा कसा असेल अंदाज? वाचा तुमच्या जिल्ह्यातील Weather Report

Jul 18, 2021, 02:22 PM IST