मुंबईतील 'या' 7 परिसरात राहतात 92 करोडपती? इथं राहत असाल तर स्वतःला श्रीमंत समजा
Most Expensive Areas In Mumbai: मुंबईतील सात महागडे परिसर कोणते? या परिसरात तब्बल 92 करोडपती राहतात.
Dec 12, 2024, 06:16 PM ISTमलबार हिलमध्ये खरेदी केले तीन आलिशान फ्लॅट, किंमत तब्बल 263 कोटी, कोण आहे ही महिला?
Property in Mumbai: एका महिलेने मलबार हिलमध्ये चक्क तीन फ्लॅट खरेदी केले आहेत. कोण आहे ही महिला जाणून घेऊया.
Oct 3, 2023, 04:20 PM ISTमुंबईकरांना झटका! आजपासून मालमत्तेचं ई-रजिस्ट्रेशन महागणार, काय असेल नवं शुल्क?
Property Registration in Mumbai : मुंबईकरांचं आर्थिक गणित बिघडणार आहे. आजपासून मुंबईतील मालमत्ता नोंदणी विभागाने आजपासून ऑनलाइन सेवेसाठी ग्राहकांना अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
Aug 7, 2023, 07:58 AM ISTदाऊदची मुंबईतील करोडोंची प्रॉपर्टी जप्त करणार सरकार
दाऊद इब्राहिमची मुंबईमधील करोडोंची मालमत्ता सरकार जप्त करणार
Apr 20, 2018, 02:35 PM ISTनोव्हेंबरमध्ये दाऊदच्या मुंबईतील मालमत्तेचा लिलाव
डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जप्त मालमत्तेपैकी तीन मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. हा लिलाव केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून नोव्हेंबर महिन्याच्या दुस-या आठवड्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी जाहीरातीही देण्यात आल्या आहेत.
Oct 19, 2017, 10:45 AM IST