mumbai nagpur samruddhi expressway connects with delhi mumbai expressway

महाराष्ट्रातील सर्वात मोठी कनेक्टिव्हीटी! मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग सुरतमार्गे थेट दिल्लीला जोडणार

नागपूर वरुन थेट दिल्ली गाठता येणार आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई-दिल्ली महामार्ग  एकमेकांना जोडले जाणार आहेत.  

Dec 12, 2024, 10:26 PM IST