मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, प्रवास जलद होण्यासाठी मोनोरेल प्रशासनाचा मोठा निर्णय
मुंबईत मोनोने प्रवास करण्यासाठी प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी आता कमी झाला आहे. 18 मिनिटांऐवजी आता दर 15 मिनिटांनी मोनो सेवा उपलब्ध होणार आहे.
Nov 13, 2023, 11:33 AM ISTमोनो रेलला प्रवाशांची पसंती, आठवड्यात ३६ लाखांचा महसूल
मोनोरेल प्रवाशांच्या पसंतीला उतरू लागलीय. मोनोचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर एका आठवड्यात मोनोने जवळपास एक लाख ९८ प्रवाशांनी प्रवास केला आहे.
Mar 12, 2019, 07:26 PM ISTमुंबई मोनो : स्कोमी कंपनीला एमएमआरडीएचा जोरदार दणका
स्कोमी कंपनीची दिरंगाई एमएमआरडीएला भोवली. त्यामुळे मोनोचे काम काढून घेण्यात आलेय.
Dec 14, 2018, 11:29 PM ISTमुंबईतील बंद पडलेली मोनो रेल सेवा लवकरच ट्रॅकवर!
गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली मुंबईतील मोनो रेल पुन्हा ट्रॅकवर येण्याची शक्यता आहे.
Apr 11, 2018, 10:59 AM ISTमुंबई । मोनोरेलच्या दोन डब्यांना आग, वाहतूक ठप्प
Nov 9, 2017, 11:28 AM ISTमोनोरेलच्या दोन डब्यांना आग, वाहतूक ठप्प
मोनोरेलमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मैसूर कॉलनी स्टेशनजवळ मोनोरेलच्या मागच्या डब्याला आग लागली.
Nov 9, 2017, 09:49 AM ISTजगातील पहिली मोनोरेल कधी धावली?
मुंबईत देशातील पहिली आणि जगातील दुसरी लांब अंतराची मोनोरेल १ फेब्रुवारी २०१४ धावली. मात्र, याआधी पहिली मोनोरेल कधी आणि कुठे धावली हे तुम्हाला माहित आहे का? दोन शतकांपूर्वी रशियात जगातील पहिली मोनोरेल धावली.
Feb 2, 2014, 06:00 PM IST