mumbai mega block

Mumbai Railway Megablock : आज लोकलने प्रवास करणार असाल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी!

Mumbai :  मध्य रेल्वेकडून आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. देखभालीचे काम करण्यासाठी आज (9 ऑक्टोबर ) उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे.  

Oct 9, 2022, 08:24 AM IST

Mumbai Mega Block Update : रविवारी 'या' मार्गावर मेगाब्लॉक

या मेगाब्लॉकमुळे सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 या वेळेत सर्व फास्ट लोकल या स्लो लाईनवरून धावतील. यामुळे लोकल वाहतून 10 मिनिटं विलंबानं होण्याची शक्यता आहे.

Jul 15, 2022, 11:34 PM IST

मुंबईकरांसाठी कामाची बातमी, रविवारी कसं असणार लोकलचं वेळापत्रक पाहा

तुम्ही जर रविवारी फिरण्याचा प्लॅन करत असाल तर आजच लोकलच वेळापत्रक पाहा. याचं कारण उद्या मेगाब्लॉक असल्याने तुमची तारांबळ होऊ शकते. त्यामुळे तुम्ही रविवारी बाहेर पडण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

May 21, 2022, 10:52 AM IST

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, घरातून निघण्याआधी यावर नजर टाका

Mumbai Mega Block News : रविवारी सकाळपासून मध्य रेल्वेवर 18 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.  

Dec 18, 2021, 09:04 AM IST

मुंबईत तिन्ही मार्गावरील रविवारचा मेगाब्लॉक

मध्य रेल्वे, हार्बर आणि पश्चिम रेल्वे या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.  

Apr 27, 2019, 06:14 PM IST