मकरसंक्रातीच्या हळदी कुंकवात द्या Unique वाण; कमी खर्चात भन्नाट पर्याय
मकर संक्रांतीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मकर संक्रांती म्हणजे महिलांना हळदी कुंकूच्या कार्यक्रमांना सुरुवात होते. हळदी कुंकवाच्या कार्यक्रणाचे आकर्षण म्हणजे वाण म्हणून कोणती वस्तू मिळणार आणि कोणती वस्तू देता येईल? हे अनेकदा कळत नाही. त्यामुळं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत वाण म्हणून कोणत्या वस्तु देता येतील.
Jan 11, 2025, 01:27 PM ISTरायगडमधून पहिली आंब्याची पेटी मुंबई बाजारात
Raigad Mango in Mumbai Market :यंदाच्या हंगामात रायगड जिल्हयातून मुंबई बाजारात पहिला आंबा पाठवण्याचा मान अलिबाग तालुक्याला मिळाला आहे.
Jan 27, 2022, 07:52 AM IST