mumbai local train roko

रेल्वे प्रशिक्षणार्थींनी राखीव कोट्यातून सामावून घेणार, मनसे शिष्टमंडळाला रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन

मनसे शिष्टमंडळाने दिल्लीत घेतली रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. रेल्वे प्रशिक्षणार्थींची नोकर भरतीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.  २० टक्के राखीव कोट्यातून त्यांना सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आलेय.

Mar 21, 2018, 11:12 PM IST