'उडता पंजाब' रिलीजचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला
'उडता पंजाब' या चित्रपटाच्या रिलीजच्या संदर्भातला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारपर्यंत राखून ठेवलाय.
Jun 10, 2016, 04:52 PM ISTभटक्या कुत्र्यांप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला खडे बोल
भटक्या कुत्र्यांच्या उच्छादावर मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावलेत. भटक्या कुत्र्यांवरील एका याचिकेचं न्यायालयाने जनहीत याचिकेत रुपांतर केलंय.
Jun 9, 2016, 11:36 PM ISTउडता पंजाब : सुनावणीत मुंबई हायकोर्टानं सेन्सॉर बोर्डाला घेतले फैलावर
उडता पंजाब चित्रपटावरील सुनावणीत मुंबई हायकोर्टानं सेन्सॉर बोर्ड़ाला चांगलंच फैलावर घेतलं. न्यायाधिशांनी सुनावणीदरम्यान अनेक चित्रपटांची उदाहरणं देत सेन्सॉर बोर्डाला सुनावलं.
Jun 9, 2016, 10:43 PM ISTवादग्रस्त 'आदर्श' इमारत पाडण्याचे कोर्टाचे आदेश
मुंबईतली वादग्रस्त आदर्श इमारत जमिनदोस्त करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. आदर्श सोसायटीनं स्वखर्चानं ही इमारत पाडावी, असंही या आदेशात म्हटलंय.
Apr 29, 2016, 04:03 PM ISTसरसकट सर्व बांधकामांना संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाचा आक्षेप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2016, 09:47 AM ISTआयपीएलला दणका, आता सर्व मॅचेस महाराष्ट्र राज्याबाहेर
आयपीएलमधल्या ३० एप्रिल नंतरच्या सर्व मॅचेस महाराष्ट्र राज्याबाहेर हलवल्या जाणार आहेत.
Apr 13, 2016, 05:41 PM ISTआयपीएल क्रिकेट : पाण्यावरुन मुंबई उच्च न्यायालायने एमसीएचे उपटलेत कान
आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान पाणी वापराबाबत मुंबई उच्च न्यायालायने एमसीएचे कान उपटलेत. आयपीएल क्रिकेट सामन्यांपेक्षा राज्यघटनेचं पाण्याचं धोरण महत्त्वाचं आहे असं उच्च न्यायालयाने सुनावलं.
Apr 6, 2016, 01:36 PM ISTधार्मिक स्थळांवर भेदभाव नकोच, मुंबई हायकोर्टाने सरकारला फटकारले
धार्मिक स्थळांवर महिलांना प्रवेशासाठी भेदभाव नको, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. धार्मिक स्थळी भेदभाव करता येणार नाही, मुंबई हायकोर्टाने सरकारला सुनावले.
Apr 1, 2016, 02:45 PM ISTमहिलांना कुठेही प्रवेश नाकारता येणार नाही : मुंबई उच्च न्यायालय
जिथे जिथे पुरुषांना प्रवेश आहे, तिथे तिथे महिलांनाही सुरक्षित प्रवेश मिळालाच पहिजे, असे स्पष्ट निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. तसेच राज्य सरकारला दोन दिवसात उत्तर देण्याचे बजावलेय.
Mar 30, 2016, 01:45 PM ISTहिमायत बेगला फाशी नाही जन्मठेप
पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी असलेल्या हिमायत बेगला जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे.
Mar 17, 2016, 04:01 PM ISTइंटरनेटवरच्या 'त्या' जाहिरातींवर कारवाई करा
इंटरनेटवर सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाच्या जाहिरातींवर कारवाई करा
Mar 10, 2016, 04:29 PM ISTमुंबईत नवीन बांधकामाना आता परवानगी नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2016, 10:02 AM ISTबड्या राजकारण्यांना हाय कोर्टाचा दणका
अनधिकृत बॅनर प्रकरणी राजकीय नेत्यांना दंड भरण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेत.
Feb 26, 2016, 04:30 PM ISTमेक इन इंडिया कार्यक्रम आग हा एक अपघातच : मुंबई उच्च न्यायालय
गिरगाव चौपाटीवर झालेल्या मेक इन इंडिया कार्यक्रमात लागलेली आग हा एक अपघातच होता. या घटनेकडे अपघात म्हणूनच बघितलं पाहिजे, असं मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलंय. पण महाराष्ट्र रजनी सेटला जी आग लागली ती तेवढीच गंभीर होती. कलाकार, सर्वसामान्य व्यक्ती, व्हीआयपी यांच्या जीविताला धोका होता असं मत न्यायालयाने नोंदवलंय.
Feb 17, 2016, 11:10 PM ISTचारा छावण्या बंद करण्याचं कारण सांगा - हायकोर्ट
सरकारच्या चारा छावण्या बंद करण्याच्या निर्णयावर हायकोर्टाचे ताशेरे ओढलेत. चारा छावण्या बंद करण्याचं कारण सांगा असे स्पष्ट निर्देश मंगळवारी मुंबई हायकोर्टानं दिलेत.
Feb 17, 2016, 07:40 AM IST