mumbai high court

Worli Hit and Run प्रकरणातील आरोपीच्या वडिलांनीच... पोलीस चौकशीतून खळबळजनक खुलासा

Worli Hit and Run Case : मुंबईच्या वरळी येथे झालेल्या भीषण अपघातासंदर्भातील नवी माहिती पोलीस तपासातून समोर आली असून, यावेळी आरोपीच्या वडिलांनीच... 

Jul 9, 2024, 10:24 AM IST
Mumbai High Court Slam Railway Administration For Passengers Carried Like Cattle PT55S

Mumbai| मुंबई हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला फटकारलं

Mumbai High Court Slam Railway Administration For Passengers Carried Like Cattle

Jun 27, 2024, 10:35 AM IST

'जामीन मिळाला तरीही दोषींवर...' मुख्यमंत्र्यांचं मृत मुलांच्या पालकांना आश्वासन

Pune Car Accident : पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला. दरम्यान, अपघातात मृत झालेल्या मुलांच्या पालकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 10 लाखांची मदत सुपूर्द करण्यात आली.

Jun 25, 2024, 05:43 PM IST

Mumbai News : काय म्हणता? रिसेप्शन सोहळा लग्नविधींचा भाग नाही; न्यायालयानं स्पष्टच सांगितलं

Mumbai News : लग्नविधी म्हटलं की त्यामध्ये अगदी मुख्य विवाहसोहळ्याव्यतिरिक्त येणाऱ्या इतरही सोहळ्यांची धामधूम येते. पण, न्यायालयानं एका महत्त्वाच्या सुनावणीदरम्यान काही गोष्टी स्पष्ट सांगितल्या आहेत. 

 

Apr 17, 2024, 11:41 AM IST

CJI चंद्रचूड यांच्या आदेशामुळे भुजबळ अडचणीत? 850 कोटींच्या घोटाळ्यातील क्लीन चीट रद्द होणार?

Maharashtra Sadan Scam Chhagan Bhujbal in Trouble: सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने 2016 साली तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्यासह एकूण 52 आरोपींविरुद्ध 850 कोटींचा महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा व इतर गैरव्यवहार प्रकरणांत गुन्हा दाखल केला.

Apr 1, 2024, 07:56 AM IST

मुलाच्या प्रेमप्रकरणाला नकार देणारी आई...; आत्महत्येच्या खटल्यात हायकोर्टाचा निर्णय

High Court Verdict On Love Relationship: मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेमधील पीडितेने प्रेमप्रकरणामधून आत्महत्या केली. यानंतर या तरुणीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला.

Mar 11, 2024, 02:03 PM IST

Maratha Reservation : ...तर मराठा आरक्षण रद्द; मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तापलेलं वातावरण अद्यापही धुमसत असतानाच मुंबई उच्च न्यायालयानं आरक्षणासंदर्भात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. 

 

Mar 8, 2024, 12:49 PM IST

....तर मुलाच्या मृत्यूनंतर सूनेच्या संपत्तीवर सासू-सासऱ्यांचा हक्क नाही

Gifted Property News : भेट दिलेल्या संपत्तीसंदर्भात न्यायालयानं नोंदवलं महत्त्वाचं निरीक्षण; पाहा नेमकं कोणत्या परिस्थितीमध्ये ही संपत्ती परत मागता येणार नाही... 

 

Mar 6, 2024, 10:50 AM IST