mumbai goa road 0

मुंबई-गोवा हायवेच्या परिस्थितीसाठी राज ठाकरेंनी सर्वसामान्यांनाच दिला दोष; म्हणाले, 'मला कळत नाही की...'

Raj Thackeray On Mumbai Goa Road Condition: पनवेलमधील कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबद्दल बोलताना संताप व्यक्त केला. राज ठाकरेंनी या मार्गावर 15 हजार कोटींहून अधिक खर्च होऊनही मागील 10 वर्षांमध्ये अडीच हजार लोक मृत्यूमुखी पडल्याचा उल्लेख केला.

Aug 16, 2023, 01:40 PM IST