mumbai goa highway traffic jam

मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प, परशुराम घाटात दरड कोसळली

landslide in Parshuram Ghat : मुंबई - गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. चिपळूण जवळच्या परशुराम घाटातील वाहतूक अजूनही ठप्पच आहे. 

Jul 5, 2022, 07:42 AM IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी

Mumbai-Goa National Highway Traffic jam : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोडी पाहायला मिळत आहे. आज दुसरा शनिवार असल्याने सलग सुट्ट्यामुळे गावा जाण्याऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.  

May 14, 2022, 01:08 PM IST