मुंबई-गोवा चौपदरीकरणाचा भूमिपूजन सोहळा, श्रेयवादावरून संघर्ष
मुंबई-गोवा चौपदरीकरणाचा भूमिपूजन सोहळा आज होतोय. मात्र त्याआधीच शिवसेना भाजपमध्ये श्रेयवादावरून संघर्ष सुरु झालाय. तर दुसऱ्या बाजूला या सोहळ्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
Jun 23, 2017, 12:13 AM IST