mumbai agra highway 0

नाशिकमध्ये अपघातानंतर कारचा चुराडा; माजी भाजपा नगरसेवकासह चौघांचा मृत्यू

Nashik Accident : नाशिकच्या चांदवडमध्ये झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील नमोकार तीर्थक्षेत्रा समोर हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये धुळ्यातील माजी नगरसेवकाचा देखील मृत्यू झाला आहे.

Sep 18, 2023, 11:08 AM IST

भावाला आई शाळेत सोडायला गेली अन्... धुळे अपघातात पोरक्या झालेल्या चांदणीला मदतीचा हात

Dhule Accident : मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरवर मंगळवारी भीषण अपघातात 10 जणांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात 27 जण जखमी झाले आहेत. मात्र या अपघातामुळे 10 वर्षाच्या चांदणीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चांदणीची माहिती सोशल मीडियावर पसरताच तिला मदतीचा ओघ सुरु झाला आहे.

Jul 6, 2023, 10:51 AM IST

दोन-चार पेग मारून तरुणीचा भररस्त्यात राडा; बेधुंद नशेत धरली पोलिसांची कॉलर

तरुणी इतकी नशेत होती की, तीने पोलिसांना शिवीगाळ केली

Mar 16, 2021, 04:11 PM IST

मुंबई-आग्रा महामार्ग वाहतुकीला फुटलेल्या जलवाहिनीचा खोडा

धुळेकरांना पुन्हा कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागणार 

Jul 28, 2018, 01:11 PM IST
मुंबई-आग्रा महामार्ग वाहतुकीला फुटलेल्या जलवाहिनीचा खोडा PT2M44S

मुंबई-आग्रा महामार्ग वाहतुकीला फुटलेल्या जलवाहिनीचा खोडा

मुंबई-आग्रा महामार्ग वाहतुकीला फुटलेल्या जलवाहिनीचा खोडा 

Jul 28, 2018, 12:56 PM IST

मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात, १० जणांचा जागीच मृत्यू

मुंबईसह महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर अपघाताचे सत्रही सुरू झाले आहे. . 

Jun 7, 2018, 08:20 AM IST