बुलेट ट्रेनच्या स्पीडने धावतोय रेल्वेचा 'हा' शेअर, 6 महिन्यात पैसे डबल
RVNL Multibagger Stocks: गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांचे भांडवल दुप्पट करणाऱ्या रेल विकास निगम लिमिटेडच्या समभागांनी ₹ 66 च्या पातळीवरून ₹ 138 ची पातळी ओलांडली आहे.
Sep 4, 2023, 12:45 PM ISTVande Bharat Train ची ऑर्डर मिळाल्यानंतर 'हा' शेअर्स सुसाट, 1 लाख गुंतवलेल्यांचे झाले 16 लाख
Titagarh Rail Systems: टीटागड रेल सिस्टिमच्या शेअर्सनी गेल्या 3 वर्षात गुंतवणूकदारांना 1600% परतावा दिला आहे. 22 मे 2020 रोजी, टिटागड रेल प्रणालीचा हिस्सा 30 रुपयांच्या पातळीवर होता. तर 4 जुलै 2023 रोजी कंपनीचा स्टॉक रु.516 च्या पातळीवर बंद झाला आहे.
Jul 4, 2023, 06:23 PM IST