mukta tilak

'आरक्षणामुळे ब्राह्मण मुलं परदेशात जातात'

देशात शिक्षणाच्या संधी बऱ्याच आहेत मात्र आरक्षणामुळे ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी परदेशात जाण्याची वेळ येते. पुढे ते नोकरी व्यवसायासाठी तिथेच स्थायिक होतात. अशा तरुणांना पुन्हा मायदेशात बोलविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं प्रतिपादन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केलंय. 

Apr 29, 2017, 01:57 PM IST

पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मुक्ता टिळक

पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मुक्ता टिळक

Mar 15, 2017, 05:49 PM IST

पुण्याच्या भाजपच्या पहिल्या महिला महापौर आज ठरणार

पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी आज पहिल्यांदाच महिला महापौर विराजमान होणार आहे.

Mar 15, 2017, 09:06 AM IST