mthl

'कोणी असा विचार केला होता...', अटल सेतू पाहिल्यानंतर रश्मिका मंधाना स्पष्टच बोलली

बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंधानाने (Rashmika Mandana) मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतूवरुन (Mumbai Trans Harbour Link Atal Setu) प्रवास केला. यावेळी तिने कौतुक करताना असं काही होऊ शकेल याची कोणी कल्पना केली होती असंही म्हटलं. 

 

May 15, 2024, 09:56 AM IST

अटल सेतूवरून शिवनेरी बस धावणार, मुंबई- पुणे प्रवासासाठी 'इतकं' असणार तिकीट

Mumbai-Pune Shivneri Bus : मुंबई-पुणे या मार्गावरुन एसटीची शिवनेरी बस धावणार आहे. एसटी महामंडळाच्या निर्णयामुळे प्रवासाचा तुमचा किती वेळ वाचणार आहे? तसेच तिकीटाचे दर किती असणार आहे? जाणून घ्या सविस्तर बातमी...

Feb 19, 2024, 09:22 AM IST

मुंबईकरांनो लक्ष द्या! 14 तासांसाठी अटल सेतू वाहतुकीसाठी बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Mumbai Trans Harbour Link: अटल बिहारी वाजपेयी शिवडी- न्हावाशेवा अटल सेतू मार्ग रविवारी दुपारपर्यंत बंद असणार आहे. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी ही माहिती दिली आहे. 

Feb 17, 2024, 12:54 PM IST

MTHL Bridge: चाललंय काय? 'अटल सेतू’वरून प्रवास करणाऱ्या अनेकांवर होणार कारवाई

Mumbai News Today: मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या एमटीएचएल अर्थात अटल सेतूवरून तुम्हीही प्रवास केला आहे का? पाहा महत्त्वाची बातमी 

Feb 16, 2024, 09:39 AM IST

नेरूळ ते मंत्रालय...; अटल सेतूवर धावणार एसी बस, किती असेल तिकिटभाडे जाणून घ्या

NMMT on Mumbai Trans Harbour Link: नवी मुंबईकर लवकरच मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरुन प्रवास करु शकणार आहेत. लवकरच या मार्गावरुन बसेस धावणार आहेत. किती असेल भाडे जाणून घ्या

Feb 13, 2024, 02:11 PM IST

VIDEO: देशातील सर्वात लांब सागरी पूल मुंबईत; ट्रान्सहार्बर लिंकची पहिली झलक

Mumbai Trans Harbour Link: मुंबईतील बहुप्रतीक्षीत असा मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (MTHL) लवकरच प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. या पुलाची पहिली झलक पाहायला मिळतेय.

Dec 17, 2023, 10:25 AM IST

मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद होणार, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे 'इतके' टक्के काम पूर्ण

मुंबईकरांचा प्रवास वेगवान होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचं काम जवळपास पूर्ण होत आलं आहे. या प्रकल्पामुळे जेएनपीटी बंदर, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गासह विविध महत्त्वाच्या ठिकाणचा प्रवास जलद होणार आहे.

Sep 22, 2023, 08:45 PM IST

आठ हजार कोटींनी वाढला न्हावाशेवा-शिवडी प्रकल्पाचा खर्च!

न्हावाशेवा-शिवडी म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) सागरी लिंक प्रकल्पाचा खर्च १० हजार कोटी रुपयांवरुन वाढून आता १८ हजार कोटींवर गेलाय. तब्बल आठ हजार कोटींचा खर्च वाढल्याचं सांगण्यात येतंय. 

Feb 3, 2016, 11:07 PM IST