सामन्यापूर्वी मला Faf du Plessis चा मेसेज आला आणि...; टिम डेव्हिडचा धक्कादायक खुलासा
आरसीबी टीमचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने टिम डेव्हिडला मेसेज केला आहे.
May 23, 2022, 08:54 AM ISTपतंजलि नंतर आता येणार MSG नूडल्स
मुंबई : योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलिच्या सर्व उत्पदनांना नागरिकांकडून चांगली पसंती मिळतेय.
Jan 31, 2016, 03:56 PM ISTलवकरच भारतीय बाजारात मॅगी परतणार, उत्पादन सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 12:46 PM ISTलवकरच भारतीय बाजारात मॅगी परतणार, उत्पादन सुरू
भारतात मॅगी उत्पादनाला सुरुवात करण्यात आलीय. मॅगीच्या उत्पादनासाठी भारतातील तीन प्रकल्प सोमवारपासून पुन्हा सुरु करण्यात आलेत.
Oct 27, 2015, 09:16 AM IST13 फेब्रुवारीला रिलीज होणार 'मॅसेंजर ऑफ गॉड'
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम यांचा चित्रपट 'मॅसेंजर ऑफ गॉड (MSG)'च्या रिलीज होण्याचा रस्ता आता मोकळा झालाय. डेरा सच्चानं दावा केलाय की ही फिल्म 13 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
Jan 27, 2015, 01:56 PM ISTमी देव आहे असा कधीच दावा केला नाही - गुरमीत राम रहिम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2015, 06:34 PM ISTसेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांचा राजीनामा
बाबा राम रहीम याच्या 'एमएसजी - मॅसेंजर ऑफ गॉड' या सिनेमाला परवानगी दिल्याचा निषेध करत सेन्सॉर बोर्डच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतलीय. या सिनेमाला आपल्या अपरोक्ष मंजुरी मिळाल्याने त्या चांगल्याच संतापल्या आहेत.
Jan 16, 2015, 08:59 AM ISTबाबा राम-रहीमच्या 'एमएसजी'ला सेन्सॉर बोर्डाची परवानगी
बाबा राम-रहीमचा 'द मॅसेंजर ऑफ गॉड' प्रदर्शित होण्याचा मार्ग साफ झालाय. या सिनेमाला सेन्सॉर बोर्डानं हिरवा कंदील दाखवलाय.
Jan 16, 2015, 08:11 AM ISTराम-रहीमच्या 'मॅसेंजर ऑफ गॉड'ला सेन्सॉरचा लाल दिवा
गुरमीत राम रहीम ऊर्फ बाबा राम-रहीम याच्या 'मॅसेंजर ऑफ गॉड' या सिनेमाला सेन्सॉर बोर्डानं सर्टिफिकेट देण्यासाठी नकार दिलाय. 'मॅसेंजर ऑफ गॉड' येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार होता.
Jan 13, 2015, 03:43 PM ISTव्हिडिओ : 'मॅसेंजर ऑफ गॉड'वर बंदी आणण्याची मागणी
डेरा सच्चा सौदा या संस्थेचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांचा सिनेमा 'मॅसेंजर ऑफ गॉड' (एमएसजी) सुरुवातीपासूनच वादात अडकलाय... त्यामुळेच की काय या वादग्रस्त सिनेमाचा ट्रेलर आत्तापर्यंत १५ लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिला गेलाय.
Dec 27, 2014, 02:36 PM IST`व्हॉट्सअॅप`वर इराणमध्ये बंदी
सध्या स्मार्टफोनचा जमाना असून मोबाईलवर `व्हॉट्सअॅप धुमाकूळ घालत असले तरी या अॅपवर एका देशाने चक्क बंदी घातली आहे. लोकांमध्ये आणि खासकरून तरूणांमध्ये `व्हॉट्सअॅप` अधिक लोकप्रिय आहे
May 7, 2014, 07:18 PM IST