mseb

नागपुरात रिमोटचा वापर करुन उद्योजकांनी चोरली वीज; सात जणांवर गुन्हा दाखल

Nagpur News Today: नागपुरात उद्योजकांनीच वीजचोरी केल्याचे उघड झालं आहे. सात औद्योगिक ग्राहकांनी वीजचोरी केल्याचे भरारी पथकाच्या कारवाईत समोर आलं आहे.

Jan 12, 2024, 11:23 AM IST

टेरेसवर गेलेली महिला पाच फूट लांब उडाली, मोठा आवाज ऐकून सगळे धावत आले

पावसाळ्यात उघड्या विद्युत वाहिन्या या धोकादायक ठरत आहेत. यातून विजपुरवठा प्रवाहित होत असल्याने या विद्युत वाहिन्या जीवघेण्या ठरत आहेत. 

Jul 7, 2023, 12:09 AM IST

Dhule News: चूक कोणाची शिक्षा कोणाला, 10 वर्षीय मुलाच्या मृत्यूने हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त

Dhule Boy Electic Shocked : अर्शद आपल्या मित्रांबरोबर खेळत होता, आणि कोणाला काही कळायच्या आतच त्याचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या घटनेने त्याचे मित्रही घाबरले

Jan 19, 2023, 05:04 PM IST

मोबाईल चार्ज करा, पाण्याच्या टाक्या भरून ठेवा, दळण दळून घ्या... वीज कर्मचारी चालले संपावर

महाराष्ट्रासाठी शॉक देणारी बातमी, महावितरण कंपनीच्या खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांनी उद्यापासून 3 दिवसांचा संप पुकारला आहे

Jan 3, 2023, 08:18 PM IST

Tiktok Star संतोष मुंडेच्या मृत्यूचं धक्कादायक कारण, मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबाचा नकार

सर्वांना खळखळून हसवणारा संतोष मुंडे चाहत्यांना रडवून गेला, संतोषच्या मृत्यूने ग्रामस्थ आक्रमक... महावितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

Dec 14, 2022, 03:39 PM IST

Santosh Bangar :संतोष बांगर मुख्यमंत्र्यांचंही ऐकेनात, शासकीय कर्मचाऱ्याला फोन करुन म्हणाले...'

आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांचा फोनवर बोलतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालाय.

 

Nov 25, 2022, 05:34 PM IST

Saving electricity : विजेची बचत करायचीये तर या टिप्स वापरा...

save electricity : वीजेचं बिल कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय तुम्ही करु शकतात.

Oct 28, 2022, 10:35 PM IST

मोठी बातमी! बबनराव लोणीकरांच्या अडचणीत वाढ, महावितरण अधिकाऱ्याला धमकी देणं भोवणार

धमकी प्रकरणाची उर्जामंत्र्यांनी घेतली गंभीर दखल, लोणीकरांविरोधात दिले 'हे' आदेश

Mar 30, 2022, 09:09 PM IST

भाजप आमदाराची MSEB अधिकाऱ्याला धमकी, म्हणाले 'आयकर विभागाची धाड टाकेन'

'आमच्या नादी लागू नका', वीज कनेक्शन कापल्याने भडकलेल्या भाजप आमदाराची शिवीगाळ

Mar 30, 2022, 05:40 PM IST

एका मांजराकडून 60 हजार ग्राहकांची बत्ती गुल, असं नक्की काय झालं?

Power outage in Pimpri-Chinchwad area : अनेकदा वीज बिल न भरल्यामुळे विद्युत जोडणी तोडण्यात येते. मात्र, एका मांजरामुळे 60 हजार ग्राहकांची बत्ती गुल झाली आहे. 

Mar 23, 2022, 05:13 PM IST