mrunmayi deshpande

५७ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव; 'वाय' (Y)ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

नुकताच 57 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात विविध कलाकारांचा गौरव करण्यात आला.

Feb 25, 2024, 12:18 PM IST

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने साधेपणाने जिंकली चाहत्यांची मने; पाहा फोटो

  मराठी सिनेसृष्टीतील लाडकी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवला आहे. त्याचबरोबर तिचे गोड दिसणे आणि लाघवी हसणेही प्रेक्षकांना भूरळ पाडते. इतकंच नाही तर तिचे बहारदार नृत्य आपल्यालाही डोलायला लावते. एवढंच नव्हेतर मृण्मयी उत्तम गाते देखील. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी ही अभिनेत्री यावेळी तिने शेअर केलेल्या काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. 

Aug 27, 2023, 06:01 PM IST

Good News : मृण्मयी देशपांडे झाली आई? दत्तक घेतली मुलगी

नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी ही अभिनेत्री यावेळी तिने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. 

Jan 31, 2023, 05:32 PM IST

चला हवा येऊ द्या: जेव्हा कुशलचं लग्न मोडण्याची वेळ येते

मृण्मयी देशपांडेला हसू आवरेना

Aug 5, 2018, 04:54 PM IST