mrunal thakur

'कालचा दिवस कठीण होता, पण आज...', Mrunal Thakur नं रडत फोटो केला शेअर

Mrunal Thakur नं सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. मृणालनं हा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला आहे की नक्की तिला काय झालं आहे? तिच्या आयुष्यात सगळं ठीक आहे ना? पण अचानक मृणालनं असा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला आहे. 

Mar 22, 2023, 11:37 AM IST

Gumraah Teaser Out: : गुन्हेगारी, रक्तपात आणि इंटिमेट सीन्सनं भरलेला 'गुमराह', पाहा टीझर...

Gumraah Teaser Out: सध्या सगळीकडेच चर्चा आहे की गुमराहच्या टीझरनं. गेल्या काही तासांमध्ये या चित्रपटाच्या टीझरला (Teaser) प्रचंड व्ह्यूज आले आहेत. त्यातून या चित्रपटात तद्दन मसालाही पाहायला मिळणार आहे. तुम्ही गुमराहचा टीझर (Gumrah Tredning Video) पाहिलात का? 

Mar 8, 2023, 04:59 PM IST

Mrunal Thakur च्या पारंपरिक लूकची चाहत्यांवर मोहिनी, पाहा फोटो

दमदार अभिनय आणि स्टायलिश लूकमुळे चर्चेत असणाऱ्या मृणाल ठाकूरचा साडीतील ग्लॅमरस अंदाज

Dec 13, 2022, 04:17 PM IST

Lust Stories 2 : चाहत्यांची उत्सुकता संपली! Kajol, तमन्ना भाटिया आणि तिलोत्तमा सोन यांचा 'लस्ट स्टोरीच 2' लवकरच होणार प्रदर्शित

Kajol, तमन्ना भाटिया आणि तिलोत्तमा सोन यांचा Lust Stories 2 लवकरच होणार प्रदर्शित... निर्मात्यांना आहे या दिवसाची प्रतिक्षा

Nov 23, 2022, 05:48 PM IST

मृणाल ठाकूरचा धक्कादायक खुलासा म्हणाली, कधी-कधी वाटतं की मला मूल हवं पण...

अभिनेत्री मृणाल ठाकूरने एका मुलाखतीत धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

Sep 13, 2022, 08:08 PM IST

'ही' प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाआधी म्हणतेय, 'मला आई व्हायचंय, पण...'

लग्नाआधी केलेल्या वक्तव्यामुळे  Maharashtrian अभिनेत्री तुफान चर्चेत

 

Sep 13, 2022, 02:23 PM IST

Ragini MMS 2 ते Once Upon A Time In Mumbai: Bold सीन देऊनही या अभिनेत्री ठरल्या फ्लॉप

जाणून घ्या, कोण आहेत या अभिनेत्री...

Sep 12, 2022, 07:17 PM IST

मृणाल ठाकूर खरोखरच 'या' ज्येष्ठ अभिनेत्रीसारखी दिसते का? बायोपिकसाठी संपर्क साधावा अशी ईच्छा वर्तवली

टीव्हीच्या दुनियेपासून फिल्मी कॉरिडॉरपर्यंतचा अद्भुत प्रवास प्रत्येकाला शक्य नाही.

Aug 21, 2022, 11:42 PM IST

बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा Superhot बिकीनी लूक

बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या दमदार अभिनय आणि स्टायलिश स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.

Jun 24, 2022, 03:43 PM IST

'शरीर नव्हे, मडकं...'; ट्रोलर्सनी मर्यादा ओलांडताच बॉलिवूड अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया

'जर्सी' फेम अभिनेत्री मृणाल ठाकूरने अलीकडेच तिच्या एका मुलाखतीत बॉडी-शेमिंगचा सामना करण्याबद्दल खुलासा केला आहे.

Apr 28, 2022, 10:50 AM IST

प्रेक्षकांवर चालली 'जर्सी'ची जादू..शाहिद कपूर-मृणाल ठाकूर जोडी सुपरहिट

अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या ‘जर्सी’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर आज हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

Apr 22, 2022, 01:37 PM IST

'मी निर्लज्जपणे...'- जर्सी फेम अभिनेत्री मृणाल ठाकूरचं मोठं वक्तव्य

अभिनेत्री मृणाल ठाकूरला तिच्या ऑडिशनचे दिवस आठवले आहेत.

Apr 17, 2022, 07:51 PM IST

धक्कादायक! धावत्या ट्रेनधूनच उडी मारावीशी वाटत होती.... मृणाल ठाकूर का पोहोचली या निर्णयावर?

काहींनी कोणचाही वरदहस्त नसताना या झगमगाटामध्ये आपली ओळख तयार केली. असं करणाऱ्यांची यादी तशी मोठी. 

 

Feb 11, 2022, 12:11 PM IST