mrunal thakur age

मै नही तो कौन बे? महाराष्ट्राची लेक गाजवतेय फ्रान्सचं Cannes

Festival de Cannes अर्थात कान्स महोत्सवामध्ये दरवर्षी जगभरातील चित्रपट विश्वातील सेलिब्रिटी उपस्थिती लावतात आणि खऱ्या अर्थानं कान्स गाजवतात. 

May 18, 2023, 09:58 AM IST

Indian Kardashian म्हणून ट्रोल झालेल्या अभिनेत्रीचे वेकेशन Photo Viral

Mrunal Thakur Photos : मालिकांपासून अभिनयाचा प्रवास सुरु करणारी मृणाल आता कलाजगतामध्ये, रुपेरी पडद्यावर सराईताप्रमाणं वावरते. पण, तिचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. 

May 10, 2023, 01:08 PM IST

'ही' प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाआधी म्हणतेय, 'मला आई व्हायचंय, पण...'

लग्नाआधी केलेल्या वक्तव्यामुळे  Maharashtrian अभिनेत्री तुफान चर्चेत

 

Sep 13, 2022, 02:23 PM IST

धक्कादायक! धावत्या ट्रेनधूनच उडी मारावीशी वाटत होती.... मृणाल ठाकूर का पोहोचली या निर्णयावर?

काहींनी कोणचाही वरदहस्त नसताना या झगमगाटामध्ये आपली ओळख तयार केली. असं करणाऱ्यांची यादी तशी मोठी. 

 

Feb 11, 2022, 12:11 PM IST