परीक्षा... विद्यार्थ्यांना दिलासा.... परीक्षा लांबणीवर
सीए आणि एमपीएससी परीक्षा विद्यापीठाच्या परीक्षांच्या दिवशीच आल्याने अखेर विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला.
Apr 30, 2013, 12:13 PM ISTMPSC परीक्षा १८ मे रोजी
प्रचंड घोळानंतर रद्द झालेली एमपीएससीची परीक्षा आता आता 18 मे रोजी होणार आहे. आतापर्यंत 2 लाख 58 हजार परीक्षार्थींनी प्रोफाईल अपडेट केलंय. अजूनही परीक्षार्थी प्रोफाईल अपडेट करु शकतात.
Apr 22, 2013, 07:21 PM IST‘एमपीएससी’च्या घोळानंतर सरकार धडा घेणार?
परीक्षार्थींबरोबरच ‘झी २४ तास’नं परीक्षा पुढे ढकलण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय. पण या सगळ्या गोंधळात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे परीक्षार्थींच्या मनःस्तापाला जबाबदार कोण?
Apr 5, 2013, 10:32 AM ISTअखेर ‘एमपीएससी’ची परीक्षा पुढे ढकलली!
दोन दिवसांच्या प्रयत्नानंतरही सगळा डॅटा पूर्ववत न झाल्यानं अखेर ही येत्या रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Apr 4, 2013, 03:46 PM ISTMPSC परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते - अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील MPSC परीक्षा ५ ते १० दिवस पुढे ढकलली जाऊ शकते असे आज विधानपरिषदेत स्पष्ट केले.
Apr 4, 2013, 01:21 PM IST'एमपीएससी परीक्षा वेळेतच घेणार....'
एमपीएससीच्या परीक्षेबाबत गोंधळ सुरू असला तरी परीक्षा वेळेतच घेण्याचा निर्णय एमपीएससीनं घेतलाय. याबाबत एमपीएससीच्या सचिवांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली.
Apr 3, 2013, 04:02 PM ISTMPSC परीक्षेबाबत मनसेचे जोरदार आंदोलन
एमपीएससीचा सर्व्हर क्रॅक झाल्यामुळे लाखो विद्यार्थी बेजार झाले असताना आता मनसे विद्यार्थ्यांच्या बाजूनं रस्त्यावर उतरली आहे.
Apr 3, 2013, 01:52 PM ISTMPSCचा सर्व्हरच क्रॅश, सर्व डेटा करप्ट!
एमपीएससी परीक्षेवर अभूतपूर्व संकट ओढवलय. एमपीएससीचा सर्व डेटा करप्ट झालाय. एमपीएससीचा सर्व्हरच क्रॅश झालाय. यामुळं विद्यार्थ्यांना पुन्हा फॉर्म भरावे लागणार आहेत.
Apr 2, 2013, 07:43 PM ISTएमपीएससीचं वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २०१२ साली घेण्यात येणा-या विविध स्पर्धा परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा दरवर्षी संपूर्ण वर्षाचे वेळापत्रक वर्षाच्या सुरुवातीला देण्यात येत आहे.
Oct 20, 2011, 06:54 AM IST