MPSC उमेदवार उपोषण करणार? सरकारने लवकर निर्णय घेण्याची मागणी
MPSC Student Warning State Government
Jul 28, 2023, 05:35 PM ISTVIDEO: आरोग्य खात्याच्या भरती MPSC अंतर्गत होणार; मंत्री गिरीश महाजन यांची माहिती
MPSC will Conduct Health Recruitmant
Jul 12, 2023, 07:30 PM ISTMPSC वर खूप ताण, आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय; गिरीश महाजनांची घोषणा
MPSC Recruitment: महाराष्ट्र लोकसेवा आयोगात मॅन पावर वाढवावी लागणार आहे. एमपीएसीकडे खूप काम आहे. त्यामुळे आम्ही एमपीएससीअंतर्गतच वेगळी यंत्रणा उभी करत आहोत, असे विधान गिरीश महाजन यांनी केले. पुढच्या एक ते दोन आठवड्यात यासंदर्भात शासन निर्णय होणार असल्याचे ते म्हणाले.
Jul 12, 2023, 01:16 PM ISTचप्पल शिवणाऱ्या बापाचं स्वप्न केलं पूर्ण! पोलीस ठाण्याच्या वाचनालयात अभ्यास करुन लेक झाली PSI
Success Story : चप्पल जोडे शिवणाऱ्याची मुलगी आता होणार पोलीस उपनिरीक्षक होणार आहे. कोणतेही शिकवणी वर्ग न लावता गोंदियाच्या खुशबूने मोठं यश संपादन केले आहे. पोलीस ठाण्याच्या वाचनालयात अभ्यास करत खुशबू ही परीक्षा पास झाली आहे.
Jul 11, 2023, 03:22 PM ISTPune Crime : ''आता पोलिसातच तक्रार करेन''; तरुणीच्या आईनं फोनवरून दरडावताच शंतनूच्या डोक्यात सूडाग्नी; कोयात घेतला अन्...
Pune Girl Attack : पुण्यात दिवसाढवळ्या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेने पुण्यासोबत महाराष्ट्रत हादरला आहे. या मुलीच्या आईने शंतून कसा त्रास द्यायचा या बद्दल सांगितलं.
Jun 28, 2023, 08:02 AM ISTPune Crime News: 'पुणं इतकं हिंस्त्र नव्हतं, दिवसाढवळ्या कोयत्यानं ...', अजित पवारांनी ओढले गृहमंत्र्यांवर ताशेरे!
Ajit Pawar On MPSC Student Attack: सदाशिव पेठेत विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला (Koyta Attack) करण्यात आल्याचा प्रकार घडला. राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत असल्याचं दिसत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.
Jun 27, 2023, 06:00 PM ISTपुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने वार, त्या दोघांमुळं वाचले प्राण
Pune MPSC Girl Attack Video: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सदाशिव पेठेत एका तरुणीवर एका तरुणाकडून कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. पण दोन तरुणांमुळे त्या मुलीचे प्राण वाचले आहेत.
Jun 27, 2023, 12:14 PM ISTPune News: दर्शना पवार अन् राहुल हंडोरे यांच्यात नेमकं काय झालं? जवळच्या मित्राने केला खुलासा, म्हणाला...
Darshana Pawar Murder Case: राहुल वेगवेळ्या राज्यातून पळ काढत होता. त्यामुळे त्याचं अचूक लोकेशन शोधता येत नव्हतं. त्यावेळी पोलिसांनी योजना आखली.
Jun 25, 2023, 06:48 PM ISTPune Crime News: दर्शना पवार प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांची मोठी मागणी, म्हणाले...
MPSC Topper Darshana Pawar: पुणे पोलिसांना राजगडाच्या पायथ्याशी दर्शना पवार (Darshana Pawar) हिचा मृतदेह सापडला. दर्शनाची हत्या नेमकी कशामुळे झाली? याचा तपास सध्या पोलिस (Pune Police) घेत आहेत. अशातच आता या प्रकरणात राजकीय मंडळींनी उडी मारली असून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
Jun 21, 2023, 05:53 PM ISTMPSC उत्तीर्ण दर्शना पवारची हत्या कोणी केली? राजगडावरील 'तो' पुरावा ठरणार महत्त्वाचा
Darshana Pawar Murder Case: दर्शना पवार हत्याकांड प्रकरणात पोलिसांना मोठा पुरावा सापडला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथके तैनात केली आहेत
Jun 20, 2023, 03:28 PM ISTSpecial Report : स्पर्धा परीक्षा देताय? मग 'हे' वास्तव तुम्हाला माहित असायलाच हवं
Maharashtra Competitive Exams : ज्या परीक्षांना आपले तरूण तन-मन-धन अर्पण करतात तिच्या व्यवस्थेलाच जर भ्रष्टाचार, बेपर्वाईची किड लागली तर दोषाचं खापर राज्यकर्त्यांवर नाही तर कुणावर फुटणार?
May 30, 2023, 04:48 PM IST
Pune Student Suicide: तीन वेळा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न! चौथ्या वेळेस... पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्याचं धक्कादायक कृत्य
Pune Student Suicide: पुण्यात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याआधी तीनवेळा या तरुणाने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चौथ्यांदा या मुलाने केलेल्या कृत्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे
May 15, 2023, 06:02 PM ISTSarkari Naukri : महाराष्ट्र शासनाकडून बंपर नोकरभरती; पाहा कशी असेल प्रक्रिया
Sarkari Naukri : म्हणूनच की काय, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विविध सरकारी खात्यांमध्ये नोकरी शोधण्यासाठी ही मंडळी प्रयत्नशील असतात.
Apr 20, 2023, 08:13 AM IST
MPSC Recruitment: MPSC कडून मेगाभरतीची घोषणा, 673 पदं भरणार, कसा करायचा अर्ज? जाणून घ्या सर्व माहिती
MPSC Recruitment: महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ अंतर्गत राज्य शासनाच्या विविध विभागांमधील वेगवेगळ्या संवर्गाच्या एकूण ६७३ पदांच्या भरतीकरिता (MPSC Recruitment) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Feb 26, 2023, 06:57 PM IST
Video | MPSCची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; 673 पदांची भरती
673 Posts Recruitment by MPSC apply till 22nd March for State Services Preliminary Examination
Feb 26, 2023, 11:50 AM IST