mp big news

'मला एवढं एक काम करु द्या...', शिवराज सिंग चौहान यांची नव्या मुख्यमंत्र्यांकडे विनंती

शिवराज सिंग चौहान यांनी आपल्या शेवटच्या पत्रकार परिषदेत आपल्या कार्यकाळात काही चूक झाली असेल तर माफ करा असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी आपण दिल्लीला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान त्यांनी नव्या मुख्यमंत्र्यांकडे एक विनंती केली आहे. 

 

Dec 13, 2023, 11:49 AM IST