motorola new smartphone

मोटोरोलाचा 'हा' तगडा स्मार्टफोन येतोय ! तीन दिवस चालणार बॅटरी, 50 MP चा कॅमेरा आणि बरंच काही...

Motorola New Smartphone :  मोटोरोला आपला आणखी एक कमी बजेटवाला स्मार्टफोन बाजारात आणत आहे. हा तगडा स्मार्टफोन असणार आहे. यात 50 MP चा कॅमेरा असून 8 रॅमसह 128 GB मेमरी यात असणार आहे. तसेच हा फोन वजनाला हलका असणार आहे. हा फोन येत्या काही दिवसात भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे.  

May 9, 2023, 09:23 AM IST

Motorola चा 11 हजारांहून कमी किमतीचा स्मार्टफोन लॉन्च, दमदार बॅटरीसह भरपूर काही...

Motorola ने आपला नवीन स्मार्टफोन Moto G22 आज 8 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च केला आहे. दमदार बॅटरीसह या फोनमध्ये तुम्हाला आणखी अनेक फीचर्स पाहायला मिळणार आहे.  

Apr 8, 2022, 02:41 PM IST

लवकरच लॉन्च होणार 'मोटोरोला'चा फोल्डेबल स्मार्टफोन

जाणून घ्या काय असेल किंमत?

Oct 19, 2019, 01:46 PM IST

कमी किंमतीत दमदार फिचर्स असणारा 'Motorola'चा नवा स्मार्टफोन लॉन्च

मोटोरोला वन मॅक्रो (Motorola One Macro) स्मार्टफोन लॉन्च

Oct 11, 2019, 05:47 PM IST

'Motorola'चा नवा स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होणार?

काय आहेत Motorola One Macro चे फिचर्स

Oct 9, 2019, 11:02 AM IST