moto g6

Moto G6 आणि Moto G6 Play भारतात लॉन्च, पाहा दमदार फिचर्स...

तुम्ही नवा स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत आहात? मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. मोटोरोलाने भारतीय बाजारात G सीरिजचे Moto G6 आणि Moto G6 Play हे दोन स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत.

Jun 4, 2018, 01:48 PM IST

मोटोरोलाचे हे दोन फोन्स थोड्याच वेळात लॉन्च

स्मार्टफोनप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, मोबाईल निर्माता कंपनी मोटोरोला आपल्या G सीरिजचे दोन नवे स्मार्टफोन आज भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. मोटोरोला कंपनीतर्फे G सीरिजचे Moto G6 आणि Moto G6 Play आज भारतात लॉन्च करण्यात येणार आहे.

Jun 4, 2018, 10:08 AM IST

Moto G6, मोटो G6 Plus आणि Moto G6 Play लॉन्च; पाहा फीचर्स, किंमत

 मोटो जी 6 सिरिजचे ३ स्मार्टफोन्स आज लॉन्च झाला आहे. पाहा फोनची किंमत आणि फीचर्स

Apr 19, 2018, 09:31 PM IST