दिल्ली हादरली! मच्छरांसाठी लावलेल्या कॉइलमुळे एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
6 Killed Due to Mosquito Coil: पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यांना घरामध्ये 6 जणांचे मृतदेह आढळून आले.
Mar 31, 2023, 07:52 PM ISTMosquito coil : सावधान! तुम्ही डासांसाठी घरात ही कॉइल लावता का? जाणून घ्या आरोग्यासाठी किती घातक आहे…
दिवसेंदिवस शहरात वाढणाऱ्या सार्वजनिक अस्वच्छतेमुळे डासांची उत्त्पती वाढू लागली आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासरख्या जिवघेण्या आजारांचे प्रमाणही वाढले आहे.
Aug 21, 2022, 04:32 PM ISTडासांना पळवण्यासाठी तुम्हीही इतरांप्रमाणे 'हे' काम करता का? सावधान व्हा, कारण...
लोक डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी विविध उपाय करतात.
Jul 8, 2022, 02:43 PM IST