रोज 15 मिनिटं चालण्याचे फायदे वाचलेत का? 'या' 9 हेल्थ प्रॉब्लेम्सपासून मिळेल सुटका
Morning Walking Benefits: रोज किमान 15 मिनिटं चाललं पाहिजे. रोज ठराविक अंतर चालणं हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचं असतं. रोज 15 मिनिटं चालण्याचे फायदे वाचलेत का? 'या' 9 हेल्थ प्रॉब्लेम्सपासून मिळेल सुटका
Jun 19, 2024, 03:46 PM IST
थंडीत कधी आणि किती वेळ करावा Morning Walk, गारठ्यात बाहेर पडणं योग्य आहे का?
Morning Walk Perfect Time : अनेकदा लोकं वातावरणात गारठा वाढला तर मॉर्निंग वॉक करणे बंद करतात. मात्र असं असं केल्याने आरोग्यावर काही परिणाम होतो का? आणि Morning Walk करण्याची योग्य वेळ आणि किती मिनिटे वॉक करावा? हे जाणून घेऊया.
Dec 31, 2023, 01:17 PM ISTहिवाळ्यात नेमकं किती वेळ मॉर्निंग वॉक करावं? तज्ज्ञ काय म्हणतायेत लक्षात ठेवा
Morning Walk : मुळात चालणंही प्रमाणशीर असावं आणि त्याचा अतिरेक नसावा ही बाब तुम्हाला माहितीये का? त्यातही हिवाळ्यात चालण्याचे फायदे तुम्हाला ठाऊक आहेत?
Dec 19, 2023, 10:19 AM IST
भरपूर खा, भरपूर चाला आणि तंदुरूस्त राहा, संध्याकाळी चाललण्याचे 'हे' आहेत फायदे
Benefits of Evening Walk: कितीही ऑफिसमध्ये बिझी असलो तरी आपल्याला संध्याकाळी चालणं अत्यंत गरजेचे आहे. कारण त्यानं तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे (Benefits of Walking) मिळून शकतात. सकाळीचे चालण्याचे म्हणजे मॉर्निंग वॉकचे अनेक फायदे आहेत परंतु या लेखातून जाणून घेऊया की संध्याकाळच्या चालण्याचे फायदे कोणते?
May 26, 2023, 07:08 PM ISTWeight Loss: चालण्याने वजन कमी होते, पण दररोज किती चालणे आवश्यक आहे?
Walking Benefits: चालणे हा एक उत्तम व्यायाम मानला जातो, बहुतेक आरोग्य तज्ज्ञ तसे करण्याचा नेहमीच सल्ला देतात. परंतु तुम्हाला हे देखील माहित असणे आवश्यक आहे की एका दिवसात किती किलोमीटर चालणे पुरेसे आहे.
Sep 23, 2022, 09:54 AM IST