moon missions

चंदा रे चंदा रे....; NASA पासून ISRO पर्यंत सर्वांनाच चंद्रावर जायची घाई, म्हणे तिथं दडलंय मोठं रहस्य

Mission Moon : चंद्रावरील पाणीसाठाhttps://zeenews.india.com/marathi/world/chandrayaan-3-how-old-is-the-moon-know-interesting-fact/7366, चंद्रावरचा दिवस, चंद्राबाबत हे चंद्राबाबतच ते... असे असंख्य संदर्भ येत्या काळात तुमच्यासमोर येणार आहेत. कारण, चंद्र ठरतोय अवकाश संशोधन संस्थांसाठी आकर्षणाचा विषय. 

 

Aug 12, 2023, 12:45 PM IST

स्पेस-रेसमध्ये नवी झेप घेण्यास इस्रो सज्ज

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच इस्रो लवकरच एक नवी झेप घेण्यासाठी सिद्ध झालीये. 'चांद्रयान 2' या मानवरहित मोहिमेची सुरूवात 2018च्या पहिल्या तिमाहीमध्ये होईल, असं इस्रोचे अध्यश्र ए.एस. किरण कुमार यांनी जाहीर केलंय. 

Aug 21, 2017, 09:13 PM IST