moon craters

Chandrayaan-3: चंद्रावर इतके खड्डे का आहेत? जाणून घ्या यामागील कारणं, तुम्ही कधी विचारही केला नसेल

Chandrayaan 3 ने शनिवारी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करत महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी त्यावरील कॅमेरा कार्यान्वित करण्यात आला असून, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने (ISRO) त्याचे फोटो जारी केले आहेत. या फोटो चंद्राच्या पृष्ठभागावर खूप सारे खड्डे दिसत आहेत. हे खड्डे कधी आणि कसे तयार झाले? त्यावर चांद्रयान-3 लँडर सहजपणे लँडिग करु शकेल का? हे जाणून घ्या.

 

Aug 7, 2023, 02:14 PM IST