मुंबईत पावसाचे बळी; गोवंडी परिसरात नाल्यात पडून दोघांचा मृत्यू
मुंबईत नाल्यात पडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गोवंडीच्या शिवाजी नगर भागात ही दुर्दवी घटना घडली आहे.
Jun 24, 2023, 09:28 PM ISTपावसाळ्यातली भटकंती! अवघ्या 500 रुपयात मुंबई पुण्याजवळच्या 'या' ट्रेकिंग स्पॉट्सला भेट द्याच
Monsoon Trekking : पावसाळा आाल की पर्यटनाची (Tourism) वेगळीच मजा असते. त्यातही ट्रेकिंग (Trekking) म्हणजे अविस्मरणीय आनंदच. मुंबईसह (Mumabi) राज्यात पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. अशात तुम्हाला ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर मुंबई-पुण्यापासून जवळच काही गड-किल्ले (Fort) आहेत, ज्यात तुम्ही साहसी ट्रेकिंगची मजा लुटू शकता.
Jun 24, 2023, 07:44 PM ISTMonsoon : मुंबईसह राज्यभरात पावसाची हजेरी, पुढच्या 5 दिवसात राज्यात मान्सून सक्रिय होणार
उशीरा का होईना मुंबई, पुण्यासह राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत संध्याकाळच्या सुमारास ढग दाटून आले आणि त्यानंतर धो-धो पावसाला सुरुवात झाली. राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.
Jun 24, 2023, 06:59 PM ISTMonsoon tips : पावसाळ्यात अशी घ्या काळजी...
पावसाळ्यात आजार लवकर पसरतात. त्यामुळे आपल्याला सगळ्यात जास्त काळजी घेण्याची गरज असते. अनेकांना कळत नाही की कशा प्रकारे आपण पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेऊ शकतो. चला तर जाणून घेऊया कशी घ्याल आरोग्याची काळजी....
Jun 24, 2023, 06:37 PM ISTVIDEO | मरिन ड्राइव्हला पर्यटक घेतायत मान्सुन पूर्वसरीचा असा आनंद, पाहा व्हिडीओ
Marin Drive People Enjoing Rain
Jun 24, 2023, 06:00 PM ISTMonsoon Update | पुढील 5 दिवसात कोकण, विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार
Monsoon To Intensify In Various Parts Of Maharashtra In Next Few Days
Jun 24, 2023, 04:15 PM ISTपावसाळ्यात निसर्गसौंदर्याचा आनंद लुटायचाय? 'या' ठिकाणांना अवश्य भेट द्या
Monsoon Tourist Places in India : पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याचा आनंद घ्यायचा असेल, देशातील काही ठिकाणांना तुम्ही भेटी देऊ शकता. त्यासाठी तुमच्या टुरिस्ट लिस्टमध्ये ही ठिकाणे अॅड करा. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतावर वसलेली लोणावळा आणि खंडाळा ही मुंबई आणि पुण्याजवळील प्रसिद्ध हिल स्टेशन आहेत. हिरवेगार डोंगर आणि धबधबे असलेले ही थंड हवेची ठिकाणं पावसाळ्यात अधिक सुंदर दिसतात.
Jun 24, 2023, 04:09 PM ISTपाऊस खरंच आनंद देतो? मानसिक आरोग्याशी संबंधित हे गुपित डोकं चक्रावेल
Rain Affetcs Mental Health : विचारात पडलात ना? मुळात पावसाचा संबंध आनंदाशी जोडावा का, हाच प्रश्न काहीी शास्त्रीय कारणं वाचल्यावर पडतो.
Jun 24, 2023, 02:29 PM ISTMumbai Rain : मुंबईत पावसाला सुरुवात, 'हाय टाईड'चा इशारा
Rain in Mumbai : पावसाची अखेर प्रतिक्षा संपली. पुढच्या दोन - तीन दिवसात मुंबईत मान्सून सक्रीय होणार आहे. (Monsoon Update) तर 29 जूनपर्यंत मान्सून राज्यात व्यापणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. कांदिवली बोरिवली, दहिसर परिसरात पाऊस पडलाय...तर कांजूर, भांडूप, विक्रोळी परिसरामध्ये सकाळपासून पाऊस बरसतोय. दरम्यान, समुद्रात तीन ते चार मीटर पर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
Jun 24, 2023, 10:21 AM ISTMonsoon News : मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी; पाहा कोणत्या भागांना Yellow Alert
Monsoon News : ज्या मान्सूनची प्रतीक्षा आपल्या सर्वांनाच होती तो आता नेमका कुठंय असं विचारतान नकळतच आपला एक हात डोक्यावर आलेल्या घामाच्या धारा टिपू लागतोय. पण, आता त्याचीची चिंता नाही...
Jun 24, 2023, 07:18 AM ISTVideo | रायगडमध्ये पावसाळी स्थळांवर बंदी; 31 ऑक्टोबरपर्यंत कलम 144 लागू
Raigad Tourist Spot Closed during Monsoon
Jun 23, 2023, 09:00 AM IST'या' पावसाळी पर्यटन स्थळांवर बंदी; वीकेंडला Monsoon सहलीचा बेत फसला
Monsoon Picnic : सध्या कोकणात असणारा पाऊस धीम्या गतीनं का असेना राज्याच्या इतर भागांमध्ये सक्रिय होत आहे. त्यामुळ आता पावसाळी सहलींचेही बेत आखले जात आहेत.
Jun 23, 2023, 08:59 AM ISTपाऊस पडणार की नाही? Monsoon बाबत मोठी अपडेट
Maharashtra Mansoon Update : अद्यापही मान्सूनने (Monsoon Update) दडी मारली आहे. पण मान्सून पुढे जाण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. आजपासून मान्सून पुन्हा सक्रीय होईल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
Jun 23, 2023, 07:25 AM ISTMonsoon Update । पुढील 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस
Rain News, Monsoon expected From Tomorrow
Jun 22, 2023, 08:30 AM IST