कोस्टल रोडच्या कामात मोठी प्रगती, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा
मुंबई महापालिकेमार्फत (Mumbai Municipal Corporation) मुंबईत सुरु असलेल्या सागरी किनारा मार्ग (Coastal Road) कामाच्या प्रगतीचा सोमवारी आदित्य ठाकरे ( Tourism Minister Aditya Thackeray) यांनी आढावा घेतला.
Apr 27, 2021, 08:07 AM IST