monsoon in india

Monsoon News : मान्सून म्हणजे काय? हा शब्द कधीपासून वापरला जातोय माहितीये?

Monsoon News : ज्या मान्सूनची सर्वजण चातकाप्रमाणं वाट पाहत आहेत, त्या मान्सून या शब्दाचा नेमका अर्थ काय तुम्हाला माहितीये? कमाल आहे या एका शब्दाची.... जाणून घ्या 

 

May 31, 2024, 10:57 AM IST

Monsoon In India: 'रेमल' चक्रीवादळामुळं मान्सून...; कुठवर पोहोचले मोसमी वारे? IMD कडून महत्त्वाचे Updates

Monsoon In India: एकिकडे तापमान उष्णतेचा उच्चांक गाठत असतानाच दुसरीकडे आलेल्या वादळानं मान्सूनवर नेमका कसा परिणाम केला? पाहा सविस्तर वृत्त...

 

May 27, 2024, 02:37 PM IST

पाऊस पडणार की नाही? Monsoon बाबत मोठी अपडेट

Maharashtra Mansoon Update : अद्यापही मान्सूनने (Monsoon Update) दडी मारली आहे. पण मान्सून पुढे जाण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. आजपासून मान्सून पुन्हा सक्रीय होईल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

Jun 23, 2023, 07:25 AM IST

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, शेतकऱ्यांनी कधी पेरणीला सुरुवात करावी?

Maharashtra Weather Updates: राज्यात मान्सून सक्रीय झाला. मात्र, मान्सूला अद्याप जोर दिसून येत नाही. त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहेत. पेरणीसाठी शेतकऱ्याला वाट पाहावी लागत आहे. मान्सून लांबल्याने उकाड्यातही वाढ झाली आहे.

Jun 20, 2023, 09:18 AM IST

Monsoon । यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता, पाहा कधी दाखल होणार?

Monsoon News : यंदा मान्सून देशात लवकरच येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

May 6, 2022, 08:23 AM IST

मुंबई | यंदाचा मान्सून वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 13, 2018, 02:20 PM IST

यंदाचा मान्सून वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता

मान्सून १० ते १५ जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहचेल असा अंदाज आहे.

May 13, 2018, 11:21 AM IST

पाऊस केरळात मे अखेर धडकणार

यंदा सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, अशी आशा केंद्र सरकारने व्यक्त केलेय. केरळात मे अखेरपर्यंत पाऊस दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.

May 5, 2016, 09:25 AM IST