monkey surprise

Money Video: हेअरस्टाईल पाहून माकड झालं हैराण, रिअ‍ॅक्शन पाहून तुम्हालाही येईल हसू

सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात वन्यप्राण्यांच्या व्हिडीओंना नेटकऱ्यांची सर्वाधिक पसंती मिळते. जंगलात राहणारे प्राणी कसे वागतात? काय करतात? याबाबत कुतुहूल असतं. 

Nov 7, 2022, 03:53 PM IST