money londring

मुंबई । छगन भुजबळ यांचा जामिनासाठी पुन्हा अर्ज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 30, 2017, 10:42 AM IST

छगन भुजबळ यांचा पुन्हा जामीन अर्ज, सुटका होणार?

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी नव्याने जामिनासाठी अर्ज केलाय. त्या जामीन अर्जावर आज सुनावणी आहे.

Nov 30, 2017, 09:49 AM IST

छगन भुजबळ, रमेश कदमांची सुटका होणार?

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा म्हणजेच मनी लाँड्रिंग कायद्यातंर्गत तुरूंगात असणाऱ्या अनेक आरोपींची लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे.

Nov 24, 2017, 02:13 PM IST