'माझ्या अंत्यसंस्कारासाठी पत्नीकडे पैसे नसल्याने मला...'; स्वत:ला संपवण्यापूर्वी 'त्या' पुणेकराचे शेवटचे शब्द
Pune Crime News: पुण्यामधील पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी हा प्रकार घडला असून राहत्या घरामध्ये या रिक्षाचालकाने स्वत:ला संपवलं आहे.
Jan 5, 2025, 07:11 AM ISTसावकाराच्या घरावर सहकार विभागाची धाड
शहरात सावकाराच्या घरावर, सहकार विभागाने धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. पीडितांच्या तक्रारीवरून ही धाड टाकण्यात आली.
Aug 23, 2016, 10:19 PM ISTपिंपरीतील तरुणाचा सावकारी पाशाने घेतला बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2016, 09:32 PM ISTसावधान ! `भिशी` काढणाऱ्यांना आता कायद्याचा चाप
तुम्ही `भिशी` काढली आहे का? किंवा काढण्याची तयारी करत असाल तर सावधान. `भिशी` काढणाऱ्यांवर सावकारीविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे संकेत राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिले आहे. याची माहिती विधानसभेत त्यांनी दिली.
Feb 25, 2014, 06:25 PM IST