monalisa dance

Monalisa Bold Photos: मोनालिसाने शेअर केला बोल्ड लूक, फोटो पाहून चाहते झाले थक्क

Monalisa Photos : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा नेहमीच चर्चेचा भाग राहिली आहे. भोजपुरी इंडस्ट्रीत चमक दाखवल्यानंतर ती आता टीव्हीच्या दुनियेत थैमान घालत आहे. मोनालिसा तिच्या अभियान आणि लूकने सर्वांची मने जिंकली आहे. 

Jan 9, 2023, 04:54 PM IST

मोनालिसाचा फ्लाईटमध्ये बोल्ड डान्स, VIDEO व्हायरल

भोजपुरी इंडस्ट्रीपासून छोट्या पडद्यावर धमाल करणारी अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Sep 18, 2021, 11:17 AM IST